कोल्हापूर न्यूज बुलेटिन | Kolhapur | Maharashtra | News Bulletin | Sakal Media |

2021-04-28 607

कोल्हापूर न्यूज बुलेटीन

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे लक्ष. केशवराव भोसले नाट्यगृहात तयारी पुर्ण. 81 प्रभागासाठी होणार आरक्षण निश्‍चित

पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्याचे महापालिकेने ठरविले असून आता कठोर कारवाई होणार आहे.नदीवर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

प्लास्टिकविरोधी कारवाई अंतर्गत 50 हजार रुपये दंड वसुल

महापालिकेने सलग 86 व्या रविवारी स्वछता मोहिम

अकरावी प्रवेशाची दुसरी यादी उद्या

बातमीदार- डॅनिअल काळे

व्हिडीओ- मोहन मेस्त्री